Exclusive : मालिकेचे १०० भाग पूर्ण, फॅन्सच्या प्रेमाने भारावले राज - कावेरी | Bhagya Dile Tu Mala | Colors Marathi

2022-07-29 34

कलर्स मराठीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा पार केला. यानिमित्त संपूर्ण टीमने चाहत्यांसोबत हा दिवस साजरा केला. पाहूया या सोहळ्याची खास झलक.